- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
… म्हणून दिगंबर नाईक म्हणतात ‘बाई वाड्यातून जा’
-
नाटू नाटू गाण्याचे संगीतकार एमएम किरवाणींना कोरोनाची लागण
मुंबई : प्रसिद्ध संगीतकार एमएम किरवाणी (MM Keervaani)यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना बेडरेस्ट (Bedrest)घेण्याचा सल्ला दिला आहे. एका ऑनलाईन मुलाखतीतून (Online Interview)त्यांनी ही माहिती दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये किरवाणींनी काही दिवसांपूर्वी ऑस्कर (Oscar award)सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यानंतर आता त्यांनी एक ऑनलाईन मुलाखत देत आपल्या तब्यतीची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या ऑनलाईन […]
-
… म्हणून रमा म्हणते, आम्ही टॉम अँड जेरी
मुंबई : कलर्स मराठीवर सुरु असलेली रमा-राघव ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्याच्या सुरू आलेल्या मालिकांपेक्षा वेगळे आणि चौकटी बाहेर जाऊन काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न मालिका करतं आहे. मुख्य म्हणजे या मालिकेद्वारे मराठी टेलिव्हिजनवर एक नवी फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रमा राघवची जोडी आपल्या इतर जोड्यापेक्षा वेगळी आहे असं म्हटलं तर वावगं […]
-
Aakanksha Dubey च्या मृत्यू मागे भोजपुरी गायकाचा हात, आईचा आरोप
मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची संशयी आत्महत्येप्रकरणी तिच्या आईने गंभीर आरोप कोलो आहेत. भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांनीच आपल्या मुलीची हत्या केली असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. रविवार, 26 मार्चला वाराणसीतील सारनाथ पोसीस स्टेशन क्षेत्रातील एका हॉटेलमध्ये आकांक्षा दुबेचं प्रेत आढळून आलं होतं. समर सिंह आणि संजय सिंहने आकांक्षाकडून तीन […]
-
अभिनेता राम चरणच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?
मुंबई : राम चरण हे नाव साऊथ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र RRR चित्रपटानंतर राम चरणची जगभरात लोकप्रियता वाढली. एवढच नाही तर ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारख्या पुरस्कारांवर RRR ने नाव कोरत राम चरण जगभरात ओळखला जाऊ लागला आहे. आत्तापर्यंत आपल्या हटके एक्शन शैली आणि डान्स स्टाईलने राम चरणने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राम […]
-
त्यामुळे सूत्रसंचालन नाकारलं; अमोल कोल्हेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
पुणे : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. सोशल मिडीयावर अमोल कोल्हे चांगलेच सक्रिय असतात. आता पुन्हा ते एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ‘अमोल ते अनमोल’ या यूट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ […]
-
असा आहे जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास
मुंबई : इंग्रजीत ‘थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ असं म्हणतो. याच रंगभूमीसाठीचा दिवस 27 मार्च हा दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन हा 1962 मध्ये साजरा झाला. दरवर्षी हा दिवस विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येतो. इंटरनॅशनल […]









