- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगणा राणौत भडकली, म्हणाली, “गँग करुन…”
Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आहे आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये चांगले काम करत आहे. नुकतंच तिने बॉलिवूडमधील सुरु असलेल्या विषयांवर भाष्य केल्याने ती पुन्हा चर्चेत आली. बॉलिवूडमधील (Bollywood) होत असलेल्या राजकारणाला कंटाळूनच तिने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याचं डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोमध्ये सांगितल. यावर आता बॉलिवूडची ‘धकड’ […]
-
Girish Bapat : ‘तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले’ बापटांच्या निधनानंतर अभिनेत्री भावूक
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्या आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये […]
-
उर्फी जावेद मुलगी नसून एक तृतीयपंथी…’या’ अभिनेत्याचा दावा
मुंबई : आपल्या ड्रेसिंग स्टाईलसाठी तसेच हटके लूकसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत राहते. तिचे कपडे तिची वेगळी ओळख करून देतात. तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ती ट्रोल देखील होते. दरम्यान आता उर्फी बाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. उर्फी बाबत एक खळबळजनक दावा एका अभिनेत्याने केला आहे. उर्फी जावेद […]
-
Madhuri Dikshit : चाहत्याला सहन नाही झाला माधुरीचा अपमान, केलं हे कृत्य
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत आपलं सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री माधुरी दीक्षितने गेली अनेक वर्षा प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे . तिची अदा, नृत्य, निखळ हास्य, सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. मात्र तिच्या एका चाहत्याने माधुरीसाठी थेट नेटफ्लिक्सलाच नोटीस पाठवली आहे.माधुरीचा हा चाहता आहे. लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथून विजय कुमार. ज्यांना माधुरीचा अपमान सहन न […]
-
Gumraah चा आणखी एक टीझर, मृणाल ठाकूरचा बेधडक अंदाज
मुंबई : अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या आगामी ‘गुमराह’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांची एस्साइटमेंट वाढवली आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरला पाहून दर्शक सिनेमाटी वाट पाहत आहेत. She's not afraid to go after what she wants. And what she […]
-
अजय देवगणच्या चाहत्यांना डबल बोनान्झा !
मुंबई : अजय देवगणच्या चाहत्यांना आता डबल बोनान्झा मिळणार आहे. कारण त्याच्या भोला सोबतच आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे. ‘मैदान’ अजय देवगणच्या भोलाचा ट्रेलर येत्या 30 मार्चला रिलीज होणार आहे. त्यामध्येच आता अजय देवगणच्या मैदान चित्रपटाचा ट्रेलर जोडलेला असणार आहे. अजय देवगणचा भोला हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर आहे. तर […]









