- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Swapnil Joshi Idia Film Bazaar Portal : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी शासनाचे ऑनलाईन पोर्टल लवकरच!!
मुंबई : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती, संस्था यांना एकत्र आणत चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे शासकीय पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शुक्रवारी […]
-
रामायणचे अभिनेते शूटिंग वेळी ओढायचे सिगारेट, एक दिवशी चाहत्याने पाहिलं, अन् मग….
Ramayana : रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या ‘रामायण’ (Ramayana) मालिकेत प्रभु रामचंद्राच्या भूमिकेमधून चाहत्यांच्या मनात पोहोचलेले अभिनेता अरुण गोविल (Actor Arun Govil) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते खूपवेळा चाहत्यांशी संवाद साधताना दिसून येतो. तसेच त्यांच्या आयुष्यात लहान- मोठ्या गोष्टी देखील ते सोशल मीडियावर (Social media) चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. मिळालेल्या माहितीनुसार […]
-
परिणीतिच्या लग्नाची चर्चा अन् प्रियंका लेक, नवऱ्यासह भारतात दाखल!
Nick Jonas for Parineeti Chopra Wedding : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका लेक आणि नवऱ्यासह (Priyanka Chopra) भारतामध्ये दाखल झाली आहे. (Baby Malti Marie ) प्रियंकाची मुलगी Malti Marie हीची इंडियामध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Harrdy Sandhu) विमानतळावर तिघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. (Malti Marie Chopra ) दरम्यान परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या […]
-
‘देसी गर्लनंतर शेखर सुमनचा बॉलिवूडवर धक्कादायक आरोप’; म्हणाला…
Shekhar Suman On Bollywood: ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) अलीकडेच बॉलीवूडने तिला कसे बाजूला केले याचा मोठा खुलासा केला. प्रियांकाच्या या खुलाशानंतर कंगना राणौतपासून अमाल मलिक आणि अपूर्व असरानीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी बी- टाऊनवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याचवेळी शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी दावा केला आहे की, मला आणि त्यांच्या मुलाचे गँग- अप झाले […]
-
दमदार अॅक्शन, डायलॉग्स अन् कहाणीत ट्विस्ट; ‘छत्रपती’ चा टीझर पाहिलात का?
Chatrapathi : अभिनेता प्रभासचा छत्रपती (Chatrapathi) हा तेलुगू चित्रपट २००५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांनी केलं होत. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक रिलीज होणार आहे. या रिमेकमध्ये अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) हा प्रमुख भूमिका साकारलेली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. […]
-
Meena Kumari : …म्हणून मीना कुमारीच्या मृत्यूनंतर नरगिस म्हणाल्या ‘मौत मुबारक हो’
मुंबई : आज चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांची पुण्यतिथी आहे. मीना कुमारी यांना जाऊन आज 51 वर्ष झाले. पण आजही त्यांच्या चित्रपटांची चर्चा कुठे ना कुठे सुरूच असते. त्याकाळी मीना कुमारी चित्रपटांच्या हिरॉईन नाही तर हिरोच असायच्या. त्यामुळे अभिनेते त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास घाबरत की, मीना कुमारींमुळे आपली भूमिका फिकी ना वाटो. मीना कुमारी […]









