- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
“लग्नापूर्वी बाहेर माझे अफेअर्स…”, वनिता खरातचा खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा
Vanita kharat: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra ) फेम अभिनेत्री वनिता खरात २०२३च्या २ फेब्रुवारीला वनिता विवाहबंधनात अडकली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात (vanita kharat) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही मराठी चाहत्यांसाठी नवीन नाही. चांगल्या अभिनया बरोबरच बिंधास्त स्वभावामुळे वनिता ही कायमच चर्चेत येत असते. २ फेब्रुवारी रोजी वनिताने प्रियकर सुमित लोंढेबरोबर विवाहबंधनात अडकली. […]
-
Ajay Devgn On Fan: ‘या’ एका चुकीमुळे ट्रोल झाला अजय देवगण
Ajay Devgn On Fan : अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘भोला’ हा चित्रपट रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. (Box Office Collection) या चित्रपटाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘भोला’ (Bholaa ) ची सुरुवात जरी ठीक- ठाक राहिली असली तरी वीकेंडला कमाईत चांगलीच वाढ झाली. बॉलीवूडमधील अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अजय देवगणने 3 एप्रिल रोजी त्याचा 54 वा […]
-
Vijay Thalapathy : ‘हा’ फोटो शेअर करुन दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने केले इन्स्टाग्रामवर पदार्पण
Vijay Thalapathy On Instagram : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने (Thalapathy Vijay) इंस्टाग्रामवर (Instagram) आपलं नवे अकाउंट उघडले आहे. विजयच्या या नव्या इंस्टाग्राम एन्ट्रीने त्याच्या प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इंस्टाग्रामवर एन्ट्री करत विजयने चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर नव्याने एन्ट्री करताच थलापती विजयचे अवघ्या काही क्षणातच ४० लाख फॉलोअर्स झाले आहेत. […]
-
Bholaa Box Office Collection: चौथ्या दिवशी चित्रपटानं कमावले तब्बल ‘इतके’ कोटी!
Box Office Collection : अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘भोला’ हा चित्रपट रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. (Box Office Collection) या चित्रपटाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘भोला’ (Bholaa ) ची सुरुवात जरी ठीक- ठाक राहिली असली तरी वीकेंडला कमाईत चांगलीच वाढ झाली. ‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा सारखी आहे. […]
-
जबरदस्त! ‘मनसेच्या नव्या’ गाण्यावर प्राजक्ता माळी दिलसे नाचली; Viral Video एकदा पाहाच…
Prajakta Mali Viral Dance Video : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या दरम्यान मनसेचा नवीन गाणं प्रसिद्ध करण्यात आला. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तने (Avadhut Gupte) हे गाणं गायलं आहे. या गाण्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. नुकतंच मनसेच्या या नव्या गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) भन्नाट […]
-
गिगी हदीदला ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर ट्रोल करणाऱ्यांना वरुणचे सडेतोड उत्तर, म्हणाला…
Varun Dhawan Viral Video : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) या व्हिडीओमुळे खूपच चर्चेत येत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या सोहळ्यादरम्यान वरुण धवनने अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीदला उचलून घेतलं आणि तिच्या गालावर किस केलं. (Varun Dhawan Viral Video) हॉलिवूड अभिनेत्रीला किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. View […]









