- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट आणखी…” नागराज मंजुळेंनी केला मोठा खुलासा
Nagraj Manjule New Marathi Movie : नेहमी हटके चित्रपट बनवणारा नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची नागराजच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. आता लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत नागराज यांनी घर बंदूक बिरयानी या चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी […]
-
NMACC इव्हेंटमध्ये शाहरुख-गौरीचं भांडण? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
Shah Rukh Khan-Gauri: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी यांच्या क्लचरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Center) उद्धाटन सोहळा पार पडला. दोन दिवसांपासून हा सोहळा सुरु होता. (Shah Rukh Khan-Gauri) या सोहळ्याला बॉलिवूडबरोबच हॉलिवूडमधील कलाकरांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. View this post on Instagram A post shared by SRK VIBE (@srkvibe2.0) […]
-
बापरे ! भाजपप्रवेशाच्या चर्चेदरम्यान किच्ची सुदीपला मिळालंय धमकीचं पत्र
Kiccha Sudeep Threatening Letter : कन्नड सुपस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep Threatening Letter) सध्या भाजप (BJP) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान अभिनेत्याला धमकीचं पत्र मिळालं आहे. किच्या सुदीपचा मॅनेजर जॅक मंजूला सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक खाजगी व्हिडीओ शेअर करण्याचे धमकीचं पत्र मिळाले आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. Karnataka | […]
-
‘सर्किट’ मध्ये मिलिंद शिंदेंचा खलनायकी अंदाज
Circuit: मराठी मालिका आणि चित्रपटातून अनेक चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते मिलिंद शिंदे (Milind Shinde) कायम वेगवेगळे पात्र साकारताना दिसतात. त्यांनी साकारलेलं अनेक पात्र ते जिवंत करतात. त्यांची नजर आणि संवाद बोलण्याची शैली यामुळे ते सर्वांना खूपच हटके वाटतात, आणि ते सगळ्यांपासून काहीतरी हटके बनवत असतात. आता असच एक वेगळंच रूप चाहत्यांना बघायला मिळणार […]
-
Adipurush च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक भोवणार? ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल
Adipurush : राम नवमीच्या दिवशी ‘आदिपुरुष’ (Adipurush ) या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं, पण यावर अनेक लोक आक्षेप घेत असल्याचे दिसून येत आहे. (Adipurush New Poster Controversy) ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचं पोस्टरनंतर टीझर आता वादात सापडला आहे. (Adipurush New Poster) या चित्रपटाने पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून नेटकऱ्यांनी यावर जोरदार संताप व्यक्त करत आहेत. आता तर […]
-
Riteish Deshmukh, Genelia D’Souza: ‘तुम्हारे बारे में सोचता कौन है? रितेश अन् जिनिलियाच्या ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
Riteish Deshmukh, Genelia D’Souza: बॉलिवूड आणि मराठी चित्रपटातील अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा (Genelia D’Souza) हे दोघे सोशल मीडियावर (Social media) अनेक पोस्ट शेअर करत असतात. रितेश आणि जिनिलियाच्या या सोशल मीडियावरील व्हिडीओला चाहते मोठ्या प्रमाणात नेहमीच पसंती देत असतात. View this post on Instagram A post shared by […]









