- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Phakaat Teaser: प्रेक्षकांमध्ये उडणार हास्याचे फवारे, बहुचर्चित ‘फकाट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Phakaat Teaser: ‘फकाट’ (Phakaat Teaser) या चित्रपटाच्या टीझरमध्ये हेमंत ढोमेची (Hemant Dhome) भूमिका अतिशय रंजक आहे. (teaser released) प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके, धमाकेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता परत एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहेत. ‘फकाट’ या नावाचा चित्रपट धिंगाणा घालायला चाहत्यांच्या […]
-
Parineeti Chopra Raghav Chadha : “बॅंड बाजा वरात घोडा…” दिल्ली नव्हे लंडनमध्ये होणार परिणीती-राघव यांचा साखरपुडा
Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपासून आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबतच्या डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असून येत्या 10 एप्रिलला लंडनमध्ये (London) त्यांचा साखरपुडा होणार आहे. साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर आला असला, तरी देखील परिणीती किंवा राघव यांनी त्यांच्या […]
-
नाटू-नाटूला गोल्डन ग्लोब देणाऱ्या कमिटीमध्ये मराठी माणसाची निवड
Narendra Bandabe : प्रख्यात सिने पत्रकार व समीक्षक नरेंद्र बंडबे यांची आंतरराष्ट्रीय गोल्डन ग्लोब पुरस्काराचे मतदार म्हणून निवड झाली. नरेंद्र यांनी मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमातून सेवा दिली आहे. याखेरीज नुकतेच प्रकाशित झालेल्या हॉलिवूड दिग्दर्शक स्टॅन्ली कुब्रिक यांच्या आयुष्यावर आधारीत ‘कुब्रिक’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. नरेंद्र बंडबे यांच्या या निवडीमुळे मराठी माणासाच्या शिरपेचात आणखी एक […]
-
State Government cultural awards : ठरलं ! 2020-21 या वर्षाचे राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर
State Government cultural awards : राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे २०२१ – २२ या वर्षाचे जाहीर झाले पुरस्कार १० एप्रिल रोजी प्रदान करण्यात येणार आहेत. पाहूयात पुरस्कारांची नावं आणि विजेत्यांची यादी 1. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार : 2020-21 या वर्षाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हा दत्त भगत आणि सतिश आळेकर यांना जाहीर […]
-
Gautami Patil Dances Video: ‘घुंगरु’ घेऊन गौतमी पाटील लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर
Gautami Patil Dances Video : सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री गौतमी पाटील (Gautami Patil ) लवकरच घुंगरू नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. नृत्य कलावंतांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. (Gautami Patil Pandharpur ) गौतमी पाटील हिला राज्यभरातून विविध कार्यक्रमासाठी असलेली मागणी आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा सुद्धा अनेकांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरत आहे. View this post […]
-
Malaika Arora दुसऱ्यांदा लग्न करणार का? म्हणाली, मी लग्नाबद्दल विचार केला आहे, पण….’
Malaika Arora: बॉलिवूडची ‘मुन्नी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांची मने जिंकते. कधी तिची फॅशन स्टाईल, तर कधी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बरोबरच्या नात्यामुळे मलायका ही कायमच बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. सध्या ती प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. View this post on Instagram A […]









