- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
मुंबईतील बेकायदा फिल्म स्टुडिओवर प्रशासनाचा बुलडोझर
Film Studios Demolishes: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शुक्रवारी मढ-मार्वे (Madh-Marve) परिसरात बेकायदेशीरपणे बांधलेला फिल्म स्टुडिओ (Film Studio) पाडला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा मालमत्ता पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) बेकायदेशीर ठरवून दिलेल्या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) शुक्रवारी मुंबईतील मढ-मार्वे भागातील चित्रपट स्टुडिओ पाडण्यास सुरुवात केली. या […]
-
Pushpa 2 Teaser Out: तुरुंगातून फरार झालेला पुष्पा कुठं गेलाय? पाहा पुष्पा-2चा नवा टीझर
Pushpa 2: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa: The Rise – Part 1) या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Pushpa 2 Teaser Out) पुष्पा चित्रपटात श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांना चाहत्यांची मने जिंकली. आता पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी […]
-
Circuitt Review : काळजाचे ठोके चुकवणारा उत्तरार्ध, डगमगणारा पूर्वार्ध…
रेटिंग – 2.5 स्टार्स प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक Circuitt Movie Review : माणसाचा स्वभाव आणि सवयी कधीतरी त्यालाच कशी घातक ठरू शकतात हे पाहायला मिळतं सर्किट चित्रपटात. एक हटके प्रेम कहाणी असणारा हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. आकाश पेंढारकर दिग्दर्शित हा चित्रपट ‘कली’ या साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यात डूलकीर सलमान आणि साई पल्लवी हे […]
-
Apurva Nemlekar: अपूर्वाचा अनोखा अंदाज, ‘रावरंभा’ चित्रपटात ‘शाहीन आपा’च्या भूमिकेत
Apurva Nemlekar : ‘रावरंभा’ (Raavrambha) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आपल्या अभिनयाने आणि बिनधास्त स्वभावावाने कायम चर्चेत असणारी अण्णांची शेवंता (Apurva Nemlekar) ‘रावरंभा’ या सिनेमात ‘शाहीनआपा’ च्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. View this post on Instagram A post shared by Apurva Nemlekar […]
-
Celina Jaitly: ‘मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर’..तर अभिनेत्रीनं दिलं ‘रोमँटिक’ उत्तर
Celina Jaitly On Fans Marriage Proposal: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सेलिना जेटलीनं (Celina Jaitly) अनेक चित्रपटांमध्ये चांगले काम केले आहे. जानशीन या चित्रपटाने सेलिनाला मोठी लोकप्रियता मिळाली होती. सेलिनाने पीटर हागबरोबर लग्न केले आहे. I will ask my husband and three kids and revert ! https://t.co/jIEXG8pEVD — Celina Jaitly (@CelinaJaitly) April 6, 2023 पीटर आणि […]
-
TIME 100 पोलमध्ये बादशाहा शाहरुख अव्वल स्थानी
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा मागील काही दिवसांपासून कायमच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने सर्वच रेकाॅर्ड तोडले आहे. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून तब्बल […]









