‘तुला पाहते रे 2’ येणार का? गायत्री दातारनं सांगितलं खरं कारण

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 08T105138.594

मुंबई: ‘तुला पाहते रे’ (tula pahate re ) या सिरियलमधून चाहत्यांच्या घराघरात अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री गायत्री दातार (Actress Gayatri Datar ) पुन्हा छोट्या पडद्यावर फार काही दिसली नाही. अनेक सीरियलमध्ये (serial) ती पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती. गायत्री दातारला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर बघण्यासाठी चाहते मोठे उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Sane (@saneshashank)


अभिनेत्री गायत्री दातार सीरियलमध्ये दिसत नसली तरी, ती सोशल मीडियावर जास्त प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर चाहते तिला तिच्या आगामी सिरीयलबद्दल विचारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘तुला पाहते रे’ सिरीयलचा पुढील भाग येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शेवटी आता गायत्री दातार यावर मौन सोडलं आहे.

गायत्री दातारच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी तिला काही सवाल केले आहेत, त्यामध्ये तिला विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. गायत्री दातारनं आयुष्यात काही तरी नवीन घडणार असल्याची माहिती तिनं चाहत्यांना दिली आहे. गायत्रीच्या एका चाहत्यानं तिला ‘तुला पाहते रे’च्या दुसऱ्या सीझनबद्दल सवाल विचारला.

Celina Jaitly: ‘मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर’..तर अभिनेत्रीनं दिलं ‘रोमँटिक’ उत्तर

चाहत्याच्या या सवालाला गायत्रीने खरं काय ते उत्तर सांगून टाकले आहे. तिने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसेच तिने आगामी काळात सिनेमा आणि सिरीयल हे दोन्ही करायला आवडणार असल्याचे देखील तिनं सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube