- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Uorfi Javed Saree Look: उर्फी जावेदचं साडीत खुललं सौंदर्य, मोहक अंदाज पाहून चाहतेही झाले फिदा
Uorfi Javed Saree Look: आपल्या बोल्ड लूकने सोशल मीडियावर खळबळ माजवणाऱ्या उर्फी जावेदने (Uorfi Javed) आपल्या फॅशन स्टेटमेंटने कधीही कोणाला कंटाळा आणला नाही. (Uorfi Javed Saree Look) उर्फी जावेद नेहमीच नवीन लुक्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतीच ती साडीत तिचे सौंदर्य खुलवल्याचे दिसून आली आहे. तिच्या या मोहक अशा अंदाजाने चाहते देखील फिदा झाले […]
-
Ghar Banduk Biryani : ‘घर बंदूक बिरयानी’चा धिंगाणा, नागराजचा हलगीवर आकाश-सायलीने धरला ठेका
Ghar Banduk Biryani Review : ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) हा नवाकोरा सिनेमा घेऊन नागराज मंजुळे चाहत्यांच्या भेटीला आला आहे. (Ghar Banduk Biryani Review) या चित्रपटात नागराज मंजुळे (Nagraj Manjule) एका दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसून आला आहेत. तर ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचे कलाकार जोरदार प्रमोशन करत असताना दिसत आहेत. View this […]
-
“उर्फी जावेदशी तुलना केल्याने” व्हायरल गर्लने व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय?
Delhi Metro Viral Bikini Girl On Uorfi Javed: सध्या सोशल मीडियावर फक्त ‘दिल्ली मेट्रो व्हायरल गर्ल'(Delhi Metro Girl) ची चर्चा होत आहे, ही व्हायरल गर्ल नेहमी बिकिनीमध्ये चाहत्यांना दिसून येत आहे. व्हायरल गर्लचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘डीएमआरसी’ने लोकांना मेट्रोमध्ये असे कपडे न घालण्याचे आवाहन केले होते. शिवाय ‘व्हायरल गर्ल’ उर्फ रिदम चनना हिची तुलना उर्फी […]
-
Allu Arjun Birthday : 100 कोटींचा बंगला, महागड्या गाड्या असं आहे ‘पुष्पाचं’ लॅविश लाईफ!
Allu Arjun Birthday :श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांनी ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाने चाहत्यांना भूरळ घातली. याचं चित्रपटाचा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुननचा आज वाढदिवस आहे. तर आता पुन्हा एकदा अल्लू अर्जुन चर्चेत आला आहे. कारण आता अक्षरशः धुमाकुळ घालणाऱ्या पुष्पा चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साऊथच्या […]
-
शाहिद कपूर अन् क्रिती सेनॉनच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
Shahid Kapoor-Kriti Sanon Movie: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांची जोडी लवकरच एका प्रेमकथेच्या चित्रपटात चाहत्यांना दिसणार आहे. ही पहिलीच वेळ आहे, शाहिद आणि क्रिती एका चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या या अनटोल्ड रोमँटिक चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शनिवारी प्रदर्शित करण्यात आले […]
-
Shreyas Talpade: ‘अब रुल पुष्पा का…’, ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत श्रेयस तळपदेची खास पोस्ट
Pushpa 2 teaser : २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. तर त्यापाठोपाठ लवकरच ‘पुष्पा-२’ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनची (Allu Arjun) पहिली झलक काल प्रसिद्ध करण्यात आली. याबरोबरच या चित्रपटाचा खतरनाक टीझरही काल प्रदर्शित करण्यात आला. या टीझरला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. View […]









