- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
अभिनेत्री हिलेरी स्वँक झाली जुळ्या मुलांची आई, फोटो शेअर करत म्हणाली…
Hilary Swank : मनोरंजन विश्वातील कलाकार सध्या रोजच नवनवीन खुशखबर देत आहेत. बिपाशा बासू नंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री (actress) देबिना बॅनर्जीही दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बालिका वधू फेम नेहा मर्दाने गोंडस कन्येला जन्म दिला आहे. आता प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री हिलेरी स्वँक (Hilary Swank) हिच्या घरी देखील नव्या जुळ्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. […]
-
Akanksha Dubey Case: …म्हणून आकांक्षा दुबेच्या कुटुंबीयांनी केली सीबीआय चौकशीची मागणी
Akanksha Dubey Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) नुकतीच वाराणसीच्या सारनाथ येथील हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. दिवंगत अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी भोजपुरी गायक-निर्माता समर सिंह यांच्यावर आकांक्षा दुबे हत्येचा आरोप करण्यात आला होता. परंतु आता आकांक्षाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे. सीएम योगींना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन आकांक्षाचे कुटुंबीय वकील […]
-
आईच्या वाढदिवशी सिद्धार्थ चांदेकरने केली खास पोस्ट; निवांत बसल्याचा फोटो शेअर करताना म्हणाला…
Siddharth Chandekar Post : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar ) सोशल मीडियावर सतत नवीन व्हिडिओ असतील किंवा फोटो शेअर करत असतो. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत येतो. त्याने त्याच्या अभिनयामुळे चाहत्यांची मने नेहमीच जिंकली आहेत. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांचा आज वाढदिवस आहे. (instagram ) त्यानिमित्ताने त्याने एक खास पोस्ट लिहिली आहे. […]
-
Vivek Agnihotri: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ट्वीट करत म्हणाले, “राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात..”
Vivek Agnihotri: दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे त्यांच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावरील सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. विविके यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट गेल्या वर्षी चाहत्यांच्या भेटीस आला. या सिनेमामुळे देखील विवेक हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आता ५ वर्षांअगोदरच्या ट्वीट प्रकरणाविषयी नुकतीच अग्निहोत्री यांनी एक पोस्ट शेअर केली […]
-
Singer Mika Singh And Rakhi Sawant: ‘त्या’ चुंबनासाठी दाखल केलेला गुन्हा रद्द करा! गायक मिका सिंगने कोर्टात घेतली धाव
Singer Mika Singh And Rakhi Sawant: बॉलिवूड गायक मिका सिंग (Singer Mika Singh) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यात २००६ मध्ये झालेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याचे दिसून येत आहे. राखी सावंतने दाखल केलेली विनयभंगाची तक्रार रद्द करण्यासाठी गायक मिका सिंगने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. या १७ वर्षे जुने […]
-
Salman Khan: ‘या तारखेला तुला मारणार’; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
Salman Khan Death Threats : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ला (Salman Khan ) ठार मारण्याच्या धमक्या गेल्या काही दिवसांपासून सतत येत आहेत. अशातच सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता मोठी वाढ करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर असलेल्या या अभिनेत्याला आता 30 एप्रिलला ठार मारले जाणार असल्याची धमकीचा कॉल काल मुंबई पोलिस (Mumbai Police) कंट्रोल रूम […]









