- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
‘वडिलांनी नाकारलं होतं सलमानचं स्थळ’, जुही चावलाने मांडलं ग्लॅमरमागचं वास्तव
Juhi Chawla: अभिनेता सलमान खानला (salman khan) एकेकाळी अभिनेत्री जुही चावलाशी (Juhi Chawla) लग्न (Marriage) करायचं होतं. एवढंच नाही तर सलमान लग्नाकरिता जुहीच्या बाबांना देखील जाऊन भेटला होता. मात्र जूहीच्या बाबांनी आपल्या भाईजान ला मात्र नकार दिला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खानने याचा मोठा खुलासा केला होता आणि त्याचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल […]
-
Anant Ambani Radhika Merchant: अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं खास बर्थडे सेलिब्रेशन
Anant Ambani Birthday Bash With Radhika Merchant : भारतातील सर्वात मोठे उद्योगपती म्हणून अंबानी कुटुबांची (Ambani Family) यांची ओळख आहे. नुकताच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (NMACC) मोठ्या थाटात उद्धाटन सोहळा पार पडला. आता अनंत अंबानीने (Anant Ambani) राधिका मर्चंटबरोबर (Radhika Merchant) दुबईत (Dubai) बर्थडे सेलिब्रेशन केले आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी […]
-
Deepak Dobriyal : सात हजार रुपयांचे कर्ज घेऊन आला होता हा अभिनेता, ‘भोलात’ आश्र्वस्थामाचा रोल केला अन्…
Deepak Dobriyal : दीपक डोबरियाल (Deepak Dobriyal) हा नुकताच अजय देवगणच्या ‘भोला’ (Bholaa ) या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात दीपक आश्र्वस्थामा खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे, त्याच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध दिसून आला आहे, (Deepak Dobriyal Movie) छोट्या पडद्यावर कॉमिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला दीपकला नव्या अवतारात पाहून चाहत्यांनाही आश्चर्य वाटले आहे. या भूमिकेसाठी त्याची तयारी आणि […]
-
Director Madhur Bhandarkar : ‘सर्किट’ सिनेमाबद्दल दिग्दर्शक मधुर भंडारकरांनी केला ‘हा’ मोठा खुलासा
Madhur Bhandarkar and Milind Shinde : बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांनी दिलेल्या लेट्सअप च्या मुलाखतीत ‘सर्किट’ (Circuit) या सिनेमाविषयी मोठा खुलासा (New Film) त्यांनी केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक ही मधुर भांडारकर (Director Producer Madhur Bhandarkar) यांची ओळख आहे. ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’सारखे वेगळ्या विषयांवरचे चित्रपट देणाऱ्या […]
-
Shiv Thakare : लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरेची छोट्या पडद्यावर एंट्री; ‘या’ शोमध्ये झळकणार दमदार भूमिकेत
Shiv Thakare : ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वात फिनालेपर्यंत पोहोचलेले अर्चना गौतम (archana gautam) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare), तसेच सुंबूल लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. शो संपल्यावर लवकरच दोन महिन्यांनी हे तिघेही एकत्र एकाच शोमध्ये चाहत्यांना दिसणार आहे. यासंदर्भात रुबीना दिलैकने एक इस्टाग्राम पोस्ट (Instagram post) शेअर केली आहे. रुबीना दिलैकने (Rubina Dilaik) […]
-
Salman Khan : सलमान खानला दिलेला दिलासा कायम; पत्रकाराला मारहाणीचे प्रकरण
Salman Khan : सलमान खानला (Salman Khan) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने अभिनेत्यावरील 2019 चा खटला फेटाळला आहे आणि त्याला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. भाईजान वर दाखल करण्यात आलेला फौजदारी खटला रद्द करण्याचे आदेश देताना न्यायालयाने हेही निरीक्षण नोंदवले आहे की, केवळ आरोपी सेलिब्रिटी आहे म्हणून […]









