- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Sayali Sanjeev: “त्याचं जेव्हा लग्न होईल तेव्हा…”, ऋतुराजसोबतच्या चर्चांवर सायली संजीव स्पष्टच बोलली
Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad : अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev ) सध्या अनेक सिनेमांचं शूटिंग करण्यात व्यस्थ आहे. या नवीन वर्षात दर महिन्याला नवा सिनेमा आणि भूमिकेसाठी अभिनेत्री सायली संजीव काम करत असल्याचे दिसून येत आहे. (Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad) ‘काहे दिया परदेस’ या सिरीयलने सायली संजीव हा नवा चेहरा मनोरंजनसृष्टीला दिला. यानंतर […]
-
Salman Khan : ‘हालत खराब’ म्हणत भाईजानने सोशल मीडियावर शेअर केले फोटो
Salman Khan shared gym photos: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. सलमान खान बॉलिवूडमध्ये त्याच्या परफेक्ट बॉडीसाठी ओळखला जातो, (Salman Khan shared gym photos) त्याला रोज जिममध्ये घाम गाळायला आवडतो. (social media) यामुळेच वयाच्या ५७ व्या वर्षीही देखील तो खूपच तरुण दिसतो. Love hating legs day . Halat kharaab @beingstrongind […]
-
Amruta Fadnavis: आशा भोसलेंनी अमृता फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाल्या “तू आणखी सराव कर अन्…”
Amruta Fadnavis: गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले (Asha Bhosle) यांना नुकताच राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) सन्मानित करण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अर्धांगिनी नेहमीच चर्चेत असतात. परंतु आता ते आशा भोसले यांची भेट घेतल्याने चांगलीच चर्चा केली जात आहे. […]
-
Shahid Kapoor: शाहिद कपूरच्या ‘ब्लडी डैडी’चे पोस्टर आऊट, पुन्हा एकदा दमदार भूमिकेत
Shahid Kapoor Bloody Daddy First Look Poster Out : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या चर्चेत आहे. त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ (Bloody Daddy) या सिनेमाचं पोस्टर आता आऊट करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये शाहिदचा एक आगळा वेगळा अवतार चाहत्यांना बघायला मिळणार आहे. शाहिद कपूरने सोशल मीडियावर ‘ब्लडी डॅडी’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शीत केलं आहे. या […]
-
Madhur Bhandarkar: ‘सर्किट’ सिनेमाचा धमाका होणार; निर्मात्यांनी सांगितले त्यामागील रहस्य
Madhur Bhandarkar : बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक म्हणून मधुर भांडारकर (Director Producer Madhur Bhandarkar) यांची ओळख आहे. ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’सारखे वेगळ्या विषयांवरचे चित्रपट देणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या दिग्दर्शकाने मराठी चित्रपट केला आहे म्हणून नक्कीच त्याचे स्वागत केले जात आहे. मधुर भांडारकर यांच्या ‘सर्किट’ चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शन […]
-
Ek Number Super Making : कसं झालं ‘एक नंबर… सुपर’चं शुटींग पाहा व्हिडीओ…
Ek Number Super Making : ‘टकाटक’ च्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा सुपर फॉर्मूला शोधणारे दिग्दर्शक मिलिंद कावडे पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक सुपर कहानी घेऊन आले आहेत. ‘एक नंबर… सुपर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपटा गेल्या महिन्यात 11 मार्चला रिलीज झाला आहे. हा चित्रपट येण्याअगोदरच टीजर, ट्रेलर, बाबूराव आणि टुकडे- टुकडे या गाण्यांनीच […]









