Ek Number Super Making : कसं झालं ‘एक नंबर… सुपर’चं शुटींग पाहा व्हिडीओ…

Ek Number Super Making : कसं झालं ‘एक नंबर… सुपर’चं शुटींग पाहा व्हिडीओ…

Ek Number Super Making : ‘टकाटक’ च्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा सुपर फॉर्मूला शोधणारे दिग्दर्शक मिलिंद कावडे पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक सुपर कहानी घेऊन आले आहेत. ‘एक नंबर… सुपर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपटा गेल्या महिन्यात 11 मार्चला रिलीज झाला आहे.

हा चित्रपट येण्याअगोदरच टीजर, ट्रेलर, बाबूराव आणि टुकडे- टुकडे या गाण्यांनीच प्रक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित केले होते. यामध्ये प्रथमेश परब पुन्हा एकदा त्याच्या बिनधास्त अंदाजात दिसला आहे. तसेच या चित्रपटात मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परुळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धमापुरकर, अक्षता पाडगांवकर, प्रणाली संघमित्रा धवरे, सुमित भोक्से, सुनील मगरे, हरीश थोराट, आकाश कोली यांसारखे कलाकार आहेत.

Satish Kaushik Birth Anniversary : सतीश कौशिक यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट

त्यानंतर आता या चित्रपटाच्या मेकींगचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये काकणातील सागर किनारी या चित्रपटाचं शुटींग कसं पार पडलं याचं शुटींगचा व्हिडीओ शेअर करण्याता आला आहे. कोकणातील सिंधुदूर्गमध्ये शुटींग पार पडलं. हा एक कॉमेडी आणि थ्रिलर चित्रपट आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube