- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
भोला चित्रपटासह अजयच्या ‘मैदान’चा टीझरही रिलीज
मुंबई : अजय देवगणच्या चाहत्यांना आता डबल बोनान्झा मिळाला आहे. कारण त्याच्या भोला सोबतच आणखी एका चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ‘मैदान’असं या चित्रपटाचं नाव आहे. अजय देवगणच्या भोलाचा ट्रेलर आज 30 मार्चला रिलीज झाला आहे. त्यामध्येच अजय देवगणच्या मैदान चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. मैदान हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. अजय देवगणचा […]
-
पठाणनंतर ‘Mandala Murders’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री
Mandala Murders : पठाणसारखा दमदार चित्रपट दिल्यानंतर यशराज फिल्म्सने पुन्हा एकदा धाडसी घोषणा केली आहे. पठाणनंतर आता नवीन वेब सिरीज मंडला मर्डर्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मर्दानी 2’ (Mardaani 2) चे दिग्दर्शक गोपी पुत्रन या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेत वाणी कपूर (Vani Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत स्टार वैभव राज गुप्ता असणार […]
-
महाराष्ट्र शाहीरचं नगरच्या जयेशने गायलेलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ (‘Maharashtra Shaheer’) हा चित्रपट […]
-
कार्तिक आर्यनने ‘आशिकी 3’ का सोडला? चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं सत्य
Kartik Aaryan, Aashiqui 3: सध्या कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये सुरु आहे. त्याचा ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. यानंतर त्याच्याकडे एकापाठोपाठ एक नव्या चित्रपटांची रांग लागली आहे. सध्या कार्तिक अभिनेत्री क्रिती सेननसोबत ‘शहजादा’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे त्याने कियारा अडवाणीसोबत ‘सत्यप्रेम की कथा’चे (SatyaPrem Ki Katha) शूटिंग […]
-
Shiv Thakare : शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा ‘तो’ किस्सा
मुंबई : ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या (Bigg Boss 16) पर्वामधून लोकप्रिय झालेला मराठमोळा मावळा शिव ठाकरे (Shiv Thakare) नेहमीच चर्चेत असतो. अमरावतीसारख्या छोट्या शहरातून आलेल्या शिवला काम मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले आहे. (Shiv Thakare On Casting Couch) ‘बिग बॉस’मध्ये शिव उपविजेता ठरला असला, तरी त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. यातच त्याने कास्टिंग […]
-
नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामले विरुद्ध प्रसाद कांबळी सामना रंगणार
मुंबई : प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यातील दुवा म्हणजे नाट्य परिषद. या परिषदेची पंचवार्षिक निवडणूक यंदा होत आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने यंदा दोन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ‘रंगकर्मी नाटक समूह’आणि ‘आपलं पॅनल’ यांच्यात ही टक्कर पाहायला मिळणार आहे. ज्यात अभिनेते प्रशांत दामले हे ‘रंगकर्मी नाटक समूह’पॅनलचे प्रतिनिधित्व करत आहेत तर ‘आपलं पॅनल’हे निर्माते प्रसाद कांबळी […]









