- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Upcoming Movie : ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ मधील ‘नमामी नमामी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : आनंद पंडित यांचा ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. ‘नमामी नमामी’ असं या गाण्याचं नाव असून यामध्ये अभिनेत्री श्रिया सरनवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हे एक धार्मिक गाणं आहे. जे शिवपूजा कशी करावी हे दाखवते. हे गाणं ऐश्वर्या रंगराजनने […]
-
Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात
नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्कर विवाह बंधनात अडकली आहे. याबद्दल तिने स्वतः ट्वीट करत माहिती दिली. यामध्ये तिने एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. तीने सांगितले की, तीने समाजावादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला आहे. स्वरा भास्करने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘काहीवेळा […]
-
Upcoming Film : कार्तिक आर्यनचा शहजादाची तब्बल 8 कोटींपेक्षा अधिक प्री बुकिंग
मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा भूलभुलैया 2 हा चित्रपट गेल्याकाही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आलेला चित्रपट आहे. त्यानंतर आता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्री बुकिंग सुरू झाली आहे आणि हा चित्रपट विकल्या गेलेल्या शोमध्ये ओपनसाठी सज्ज आहे. या बुकिंग गुणोत्तर पाहता वरुण धवनच्या […]
-
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाला आज ५४ वर्ष पूर्ण
बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पाच दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. बिग बी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. ७० ते ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. आज त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाला ५४ वर्ष झाली […]
-
Priyanka Chopra : प्रियंकाच्या हॉलिवू़डपट ‘लव अगेन’ चा ट्रेलर रिलीज, निक जोनसचाही कॅमियो
वॉशिंग्टन : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) चा डंका आता हॉलिवू़डमध्येही वाजत आहे. ती ग्लोबल स्टार झाली आहे. तर गेल्या काही काळापासून ती मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. आता तीच्या हॉलिवू़डपट ‘लव अगेन’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रियंकाच्या चाहत्यांना तिला लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणा आहे. ‘लव अगेन’ या चित्रपटामध्ये प्रियंका […]
-
राखी सावंतच्या मदतीला रामदास आठवले
मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) यांचे आदिल खान (Adil Khan) यांच्या सोबत लग्न झाले होते मात्र लग्नानंतर आदिल खान यांनी राखी सावंत यांच्यावर अत्याचार आणि घोर अन्याय केला आहे. याच्या निषेधार्थ उद्या (16 फेब्रुवारी) रिपब्लिकन पक्षाच्या (RPI) वतीने ओशिवरा पोलीस ठाणे जोगेश्वरी पश्चिम येथे आरोपी आदिल खान याच्या विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात येणार आहे […]









