Sunny Leone: सनी लिओनी दिसणार ‘या’ आगामी प्रोजेक्टमध्ये !

Sunny Leone: सनी लिओनी दिसणार ‘या’ आगामी प्रोजेक्टमध्ये !

Sunny Leone: बॉलीवूड (Bollywood) सेन्सेशन सनी लिओनी (Sunny Leone) आगामी प्रोजेक्टमधून एका डान्स कार्यक्रमात झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Social media) या बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. तसेच अभिनेत्रीच्या या बातमीने चाहत्यांची तिला पाहण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)


प्रॉडक्शन टीमच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की, “सनी लिओनी एका खास गाण्यात मध्यभागी बघायला मिळणार आहे. यामध्ये माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) आयकॉनिक डान्स नंबरला एक अनोखी झलक येणार आहे. सनी लिओनी तिच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखली जाते.

याबद्दलची माहिती समोर येताच इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे. कामाच्या आघाडीवर अनुराग कश्यपच्या केनेडीमधील चार्लीच्या भूमिकेसाठी सनी लिओनीने जागतिक प्रशंसा मिळवली आहे, आणि आगामी तमिळ चित्रपट कोटेशन गँगमध्ये ती बघायला मिळणार आहे.

Dono: ‘दोनों’चा ट्रेलर रिलीज होताच राजवीर झाला भावुक; म्हणाला, ‘माझ्यासाठी…’

पॉर्न इंडस्ट्रीतील करिअर चांगलं सुरु असताना सनी लिओनला बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिचा बॉलीवूडमधील प्रवास देखील खडतर होता. परंतु तिला चांगल्या संधी मिळाल्या. तिने 2011साली बिग बॉस सीझन 5 मध्ये आली. या स्पर्धेत तिने स्वत:ची ओळख मॉडेल म्हणून सांगितली. त्यानंतर तिला चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्ससुद्धा आल्या. महेश भट यांनी तिला 2011 मध्ये  ‘जिस्म2’या सिनेमाची देखील ऑफर दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube