‘आज जाने की ज़िद्द ….” असं लिहित सोनालीने पोस्ट केले खास फोटो
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावरून आपले खास फोटो शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
सोनालीचा हा मोहक अंदाज नेटकऱ्यांनाही भावला आहे, त्यावर कमेंट मधून चाहत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
