PHOTO : बॉबी देओला पहिल्याच नजरेत झाले प्रेम, पहा पत्नीचसोबतचे फोटो ….

बॉबी देओलने तान्या आहुजासोबत लग्न केले आहे. जी दिसायला खूपच सुंदर आहे

लग्नाच्या अनेक वर्षानंतरही दोघांमध्ये अपार प्रेम आहे. जे ते वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबत व्यक्त करत असतात.

फार कमी लोकांना माहित आहे की तान्या एका प्रसिद्ध उद्योगपतीची मुलगी आहे. बॉबी पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला होता.

दोघांची पहिली भेट मुंबईतील एका हॉटेलमध्ये झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे पहिल्यांदा फोनवर बोलणे झाले तेव्हा ते 7 तास बोलत होते.

त्यानंतर काही काळ एकमेकांना जाणून घेतल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आज हे जोडपे दोन मुलांचे पालक आहेत.
