ब्लॅक ब्युटी! अमृता खानविलकरचा लूक चर्चेत

- Actress Amrita Khanvilkar black look Viral : अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या आऊटफिटमुळे नेहमीच चर्चेत असते.
- वेगवेगळ्या लक्षवेधी कॅंडिड पोज देत अमृताने फोटोशूट केलाय.
- या खास लूकसाठी अमृताने काळ्या रंगाचा ब्लॅक फॉर्मल ड्रेस घातलाय.
- ओपन हेअर आणि ब्लॅक हिल्समुळे अमृता खानविलकर उठून दिसतेय.
- प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणून अमृता खानविलकरने आपली ओळख निर्माण केलीय.