दसरा फॅशन अन् अंकिता लोखंडेचे मंत्रमुग्ध करणारे एथनिक लूक्स

सोनेरी साडीत आणि हलक्या मेकअपच्या लुकमध्ये अंकिता एकदम चमकली आहे.

अंकिता लोखंडे ही तिच्या साड्यांच्या प्रेमासाठी ओळखली जाते.

तिचे वॉर्डरोब म्हणजे ग्लॅमरस साड्यांचा खजिना आहे, नवरात्रोत्सवात तो दिसून आला.

अंकिता लोखंडे बेबी पिंकचा टच असलेल्या साडीमध्ये एकदम पारंपारिक दागिन्यांसह सुंदर दिसतेय.

अंकिताने ही काळी साडी आणि जड दागिन्यांसह पेअर केली आहे, आणि सणासुदीच्या काळात तुम्ही अशी फॅशन नक्की करु शकता.
