अभिनेत्री करिश्मा तन्नाचा साडी स्वॅग, दक्षिण कोरियात टिपले सुंदर फोटो

1 / 7

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांना आकर्षित करते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती साडी नेसलेली दिसत आहे.

2 / 7

ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या शेवरॉन प्रिंटेड क्रेप सिल्क साडीमध्ये करिश्मा खूपच सुंदर दिसत आहे.

3 / 7

स्टायलिश दिसण्यासाठी करिश्माने साडीसोबत बेल्ट घातला आहे, यासोबतच तिने मेकअप नॅचरल आणि हेअरस्टाईल ओपन आहे.

4 / 7

दक्षिण कोरियातील बुसानमध्ये करिश्माने हे फोटो काढले आहेत. करिश्माने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'बुसानच्या रस्त्यावर, ओनली लव्ह'

5 / 7

करिश्मा अलीकडेच ओटीटीवर रिलीज झालेल्या 'स्कूप' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या मालिकेतील तिचा अभिनय लोकांना आवडला आहे.

6 / 7

‘स्कूप’ सीरीजसाठी अभिनेत्री करिश्मा तन्ना हिला ‘एशिया कंटेंट अवॉर्ड्स अँड ग्लोबल ओटीटी अवॉर्ड्स 2023’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट लीड अभिनेत्री’साठी नामांकन मिळाले आहे.

7 / 7

आता करिश्मा 'Asia Content Awards आणि Global OTT Awards' साठी बुसान, दक्षिण कोरियाला पोहोचली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube