प्राजक्ता गायकवाडचा साखरपुड्यातील राजेशाही अंदाज, पाहा PHOTO…

- अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे थेट घराघरांत पोहोचली.
- गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाविषयी चर्चा रंगत होत्या. अखेर 7 ऑगस्ट रोजी तिचा साखरपुडा अतिशय थाटामाटात पार पडला.
- ‘स्वराज्यरक्षक संभाजी’व्यतिरिक्त प्राजक्ताने ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’ आणि ‘आई माझी काळुबाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
- सर्वांच्या नजरा खेचणारी गोष्ट म्हणजे तिच्या ब्लाऊजवर ‘शंभुराज’ हे नाव सुंदरपणे कोरलेलं होतं, तर शंभुराजच्या शेरवानीवर ‘प्राजक्ता’ हे नाव लिहिलेलं दिसलं.
- प्राजक्ताने ऑफ व्हाइट रंगाची आकर्षक डिझायनर साडी नेसली होती, त्यासोबत लाल रंगाचा शेला घेऊन तिने राजेशाही लूक साकारला.
- प्राजक्ताचा होणारा पती शंभुराज या नावाचा आहे.