ब्लॅक अन् व्हाईट ड्रेसमध्ये सईचा जलवा, PHOTO पाहाच…

- ओपन हेअर अन् डोळ्यावर गॉगलमुळे सई अतिशय डॅशिंग अंदाजात दिसतेय.
- Actress Sai Tamhanakar Latest Photo Viral : सई ताम्हणकरचे नवीन फोटो समोर आले आहेत.
- या फोटोंमध्ये सई ब्लॅक अन् व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहे.
- यावर सईने हाय हिल्स शूज घातले आहेत.
- सईच्या फॅशन स्टेटमेंटच्या चर्चा सिनेजगतात सुरू आहे.
- सई ताम्हणकर हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप सोडतेय.