काळी बिंदी, काळी साडी…सईचा ग्लॅमरस अंदाज

- Sai Tamhankar Makar Sankranti Special Black Saree Look : अभिनेत्री सई ताम्हणकर मराठीसोबतच हिंदी सिनेविश्वात देखील तिचा ठसा उमटवत आहे.
- सईने Happy मकर संक्रांत अशा शुभेच्छा देत चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- काळी बिंदी, काळी साडी आणि लांबसडक वेणीत चाहत्यांच्या नजरा सईवर खिळल्या आहेत.
- काळ्या रंगाच्या साडीत सई कमालीची सुंदर दिसत आहे.
- सईने नुकतेच मकर संक्रांत स्पेशल फोटोशुट केलंय.