Adipurush movie: सीतेच्या भूमिकेतील क्रिती सेननचे फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन स्टारर आदिपुरुष हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

अभिनेत्री क्रिती सेनन 'आदिपुरुष' चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे तर प्रभास या चित्रपटात भगवान राम आहे.

आदिपुरुष चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू आहे.

क्रिती सेनन सध्या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

क्रिती सेननचे माता सीतेच्या भूमिकेतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

क्रिती सेनन तिच्या 'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बाहेर पडली होती यावेळी ती मुंबईत स्पॉट झाली.
