आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली

- आपल्या अभिजात फॅशन सेन्ससाठी आदिती राव हैदरी नेहमीच चर्चेत असते.
- आदितीने लाल रंगाच्या को-ऑर्डरमधील फोटो शेअर करुन चाहत्यांना खूश केलंय.
- या ड्रेसमध्ये आदितीचा लूक भन्नाट दिसत असून चाहत्यांचं मनही तिने जिंकलयं.
- फॅशन आयकॉन म्हणून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केलीयं.
- सध्या आदिती विजय सेतुपतीसोबत ‘गांधी टॉक्स’ चित्रपटातही काम करतेयं.