Aditi Rao Hydari च्या बर्थ डे निमित्त पाहूयात तिचा सिल्व्हर स्क्रीन स्पेक्टॅकल प्रवास

1 / 6

अभिनेत्री अदिती राव हैदरी एक अभिनेत्री म्हणून तिच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखली जाते. विविध भूमिका करून कायम प्रेक्षकांच्या मनात घर करते.

2 / 6

त्यामुळे तिचा सिल्व्हर स्क्रीनवरील स्पेक्टॅकल प्रवास कसा होता हे जाणून घेण्यासाठी पाहूयात तिचे वैविध्यपर्ण भूमिका असलेले आगामी चित्रपट कोणते आहे?

3 / 6

हीरामंडी : हीरामंडी हा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत अदितीचा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट ऐतिहासिक रेड-लाइट डिस्ट्रिक्टच्या पार्श्‍वभूमीवर आहे. ती पात्रे आणि त्यांच्या गुंतागुंतीबद्दल एक अनोखी आणि मनमोहक बाजू दाखवतो. यात अदिती एका समृद्ध आणि सशक्त कथानकात दिसणार आहे.

4 / 6

गांधी टॉक्स : 'गांधी टॉक्स' मधील अदिती राव हैदरी आणि विजय सेतुपती यांच्या भूमिका उत्साहवर्धक आहेत. 'सुफियुम सुजातायुम' मधील मूक मुलीच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अदिती एका अनोख्या सिनेमॅटिक प्रवासाला सुरुवात करणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, हा चित्रपट संवादविरहित असून, केवळ प्रसिद्ध संगीतकार ए.आर. यांच संगीत आहे.

5 / 6

लायनेस : अदिती राव हैदरी यांचा आगामी हॉलिवूड चित्रपट, 'लायनेस' येत आहे. हा तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण ती आंतरराष्ट्रीय मंचावर अभिनयाची सुरुवात करून जगभरात प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

6 / 6

ती आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असताना, तिचे चाहते तिच्या अभिनयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एका शानदार आणि भावनिकरित्या भरलेल्या चित्रणाच्या अपेक्षेने. 'लायनेस' मध्ये अदितीचा सहभाग केवळ अभिनय नाही. तर हॉलीवूडमधील रोमांचक संधी देखील तिला मिळणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube