Amruta Khanvilkar चा हॉट समर लूक; डेनिममध्ये केलं फोटोशूट पाहा फोटो…

1 / 6

मराठीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच तिच्या जबरदस्त फोटोंमुळे चर्चेत असते

2 / 6

नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत.

3 / 6

अमृता तिच्या प्रत्येक चित्रपटादरम्यान आपल्या फॅशनमध्येही बदल करत असल्याचं आपण पाहिलं आहे.

4 / 6

यावेळी तीने तिचे समरलूकमधील फोटो शेअर केले आहेत.

5 / 6

आकर्षक अशा ब्ल्यू डेनिममध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

6 / 6

तिने केलेलं हे फोटोशूट विशेष लक्षवेधी ठरत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज