Ankita Lokhande च्या पांढऱ्या साडीतील निखळ सौंदर्यावरून नजरच हटत नाही; पाहा फोटो

Ankita Lokhande : अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिध्द अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या अभिनयाने वेगळी उंची गाठत आहे.

अलीकडेच अंकिता बिग बॉस 17 मध्ये (Bigg Boss 17) एक प्रख्यात स्पर्धक म्हणून उत्तम खेळली आणि तिने प्रेक्षकांना जिंकून घेतलं.

स्वतःसाठी उभ राहून खेळून सगळ्यांना कायम ती तोडीस तोड देऊन खेळणारी अभिनेत्री ठरली आहे.

बिग बॉस 17 मध्ये अंकिताच्या अफलातून खेळीने ती आगामी चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकरच्या रिलीजसाठी सज्ज होत आहे.
