Priyanka Chopra photo : प्रियांका चोप्राचे आणखी एक ग्लॅमरस फोटोशूट
            प्रियांका चोप्राने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. प्रियांकाने ते फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
            प्रियांका चोप्रा आपल्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. तिची नवीन नवीन स्टाईल चाहत्यांना भुरळ पाडते.
            प्रियांकाने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि तिच्या चाहत्यांकडून या फोटोंवर मोठ्या कमेंट करत आहेत.
            काही दिवसांपूर्वी प्रियांकाची 'सिटाडेल' वेबसीरिज रिलीज झाली होती. या वेबसीरिजची सर्वत्र जोरदार चर्चा होती.
            