Arjun Malaika Photos: अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत, स्टाईलमध्ये दिसले कपल

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर रविवारी वांद्रे येथील पाली व्हिलेज कॅफेच्या बाहेर स्पॉट झाले होते.

मलायका अरोरा पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली, ज्यामध्ये ती ग्लॅमरस दिसत होती.

यादरम्यान अर्जुन कपूर तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये खूपच सुंदर दिसत होता.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
