अभिनेत्री तेजश्री जाधव अडकली लग्नबंधनात, PHOTO पाहिलेत का?

- Tejashree Jadhav Wedding Ceremony Photos : ‘बलोच फेम’ तेजश्री जाधव हिचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला.
- चाहत्यांनी तेजश्री आणि रोहनला सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
- सोशल मीडियावर अभिनेत्री तेजश्री जाधव आणि रोहन सिंगच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
- यावेळी तेजश्री अन् रोहनच्या विवाहसोहळ्याला सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती.
- मराठी अभिनेत्री तेजश्रीने लग्नबंधनात अडकून नवीन आयुष्याची सुरुवात केलीय.
- अभिनेत्री तेजश्री जाधव बॉयफ्रेंड रोहन सिंगसोबत विवाहबंधनात अडकली आहे.