अभिनेत्री शर्वरी वाघचा ब्लॅक अन् बोल्ड अंदाज, फिटनेस पाहून चाहते घायाळ…

Sharwari Wagh Bold Photoshoot : शर्वरी वाघ (Sharwari Wagh)ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. मुंज्या या चित्रपटामुळे शर्वरी वाघ प्रसिध्दीच्या झोतात आली.

आपल्या अभिनयाच्या जोरावर शर्वरीने सिनेसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख तयार केली.

शर्वरीने सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती सतत आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करतेय.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोत ती ब्लॅक ड्रेस परिधान करत खेळतांना दिसेतय.

शर्वरी वाघ या फोटोत अतिशय बोल्ड दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला.

शर्वरीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.
