बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शहा आणि अमृताची ग्रेटभेट!

- मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अमृताने स्टायलिश अंदाजात हजेरी लावली.
- बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शहा आणि अमृताची ग्रेटभेट झाली.
- यावेळी शेफाली शहा आणि अमृतासोबत श्रेया बुगडे देखील उपस्थित होती.
- स्टायलिश अंदाजामध्ये अमृता पाहायला मिळाली.