Cannes Film Festival 2023: रेड कार्पेटवर देशी-परदेशी सौंदर्यवतींचा जलवा, पाहा फोटो

Cannes Film Festival 2023: रेड कार्पेटवर देशी-परदेशी सौंदर्यवतींचा जलवा, पाहा फोटो
FwOdGp5WAAETSN9

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेला हदीदने शियापरेली fw21 couture ड्रेस परिधान केला होता

FwQx3RgWcAAv_p0

2023 कान्स चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी क्रिस्टोफर बु

FwQ65WRWAAEo_DY

फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. याची सुरुवात 16 मे रोजी झाली.

FwQ7KTHWAAERxod

76 व्या वार्षिक कान चित्रपट महोत्सवात Elle Fanning.

FwTQnqHWcAERT0D

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सारा अली खानने भारतीय संस्कृतीची झलक दाखवली.

FwUx JQaAAExZL2

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री अभिनेत्री दिपिका पादुकोण सौंदर्याचा जलवा दाखवला.

FwVKEl8XgAAzGmZ

फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. फिल्म फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील प्रसिद्ध स्टार्स सहभागी झाल्या आहेत.

WhatsApp Image 2023 05 17 At 6.44.26 PM

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर थाई अभिनेत्री आराया हरगेटनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले. तिने बेबी पिंक गाऊन घातला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

WhatsApp Image 2023 05 17 At 6.44.35 PM

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ब्रिटीश-लेबनीज अभिनेत्री रझाने जम्मालनेही खूप धमाल केली. तिने सुंदर सिल्व्हर लाइट पीच गाउन घातला होता.

WhatsApp Image 2023 05 17 At 6.44.43 PM

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री ईशा गुप्तानेही सौंदर्याचा जलवा दाखवला.

WhatsApp Image 2023 05 17 At 6.51.13 PM

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी मुंबईहून फ्रान्साला रवाना झाल्या.

FwRCRYGWABsdV1S

कान्स चित्रपट महोत्सवासाठी सिमोना टबॅस्को. 76 व्या कान्स चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube