CM Devendra Fadnavis : शिर्डी दौऱ्यासाठी CM देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारतमधून प्रवास

शिर्डी दौऱ्यासाठी CM देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारतमधून प्रवास

1 / 5

Chief Minister Devendra Fadnavis travels through Vande Bharat for Shirdi tour

2 / 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांचा रेल्वेने शिर्डी दौरा

3 / 5

आज शिर्डीत डिफेन्स मॅन्युफॅक्चर क्लस्टरचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.

4 / 5

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये भव्य डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभं राहत आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत आशियातील सर्वात मोठ्या डिफेन्स हबपैकी एक असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन आज 23 मे रोजी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे

5 / 5

शिर्डी साई मंदिरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर, राज्य कृषी विकास महामंडळाच्या पडीक जमिनीवर ‘शिर्डी डिफेन्स कॉम्प्लेक्स’ वेगाने आकार घेत आहे.

Tags

follow us