बॉलवर अंगठी ठेवत तुषारचा अनोख्या पद्धतीने साखरपुडा, पाहा फोटो

  • Written By: Published:
1 / 4

चेन्नई सुपर किंग्जचा मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडेची एंगेजमेंट झाली आहे. त्यांने आपली बालमैत्रीण नभा गडमवारशी एंगेजमेंट केली.

2 / 4

तुषारला शाळेच्या दिवसांपासूनच नभा आवडायची. एंगेजमेंटनंतर त्याने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली.

3 / 4

एंगेजमेंटनंतर त्याने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे त्याने बॉलवर अंगठी ठेवत एंगेजमेंट केली. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

4 / 4

तुषार देशपांडे हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला प्रभावशाली खेळाडू ठरला आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube