महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात केलं ध्वजारोहण, PHOTO पाहा

- DCM Ajit Pawar Maharashra Day In Pune : आज संपूर्ण राज्यात अत्यंत उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे.
- आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलिस परेड ग्राउंडवर राष्ट्रध्वज फडकावला.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगरच्या पोलीस संचलन मैदान येथे ध्वजारोहण केलं.
- संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांच्या त्यागाचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.
- महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी आपला पाठिंबा सुरू ठेवण्याबद्दल सांगितले.