Dhanashree Verma : युजवेंद्रच्या पत्नीचा मालदीवमध्ये हॉट अंदाज

- भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा चहल हे मालदीव येथे सुट्ट्यांसाठी गेले होते.
- धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन याचे फोटो पोस्ट केले आहेत.
- या फोटोंमध्ये धनश्री अतिशय सुंदर दिसत आहे.
- धनश्री ही कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.
- इंस्टाग्राम अकाउंटवर ती कायम वेगवेगळे रील्स टाकत असते.
- धनश्री पेशाने डेंटिस्ट असून ती नृत्यांगना देखील आहे.
- काही काळापूर्वी एका कोरिओग्राफी दरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली होती.
- २२ डिसेंबर २०२० रोजी धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचे लग्न झाले आहे. (Photo: Dhanashree Verma/ Instagram)