Disha Paatni Photo; पिंक कलरमध्ये दिशा पटानीचा कहर, पाहा फोटो

शुक्रवारी झालेल्या अवॉर्ड नाईटमध्ये दिशा पटनी सहभागी झाली होती. ती डार्क पिंक कलरच्या रिव्हीलिंग ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

दिशा पटानी GRAZIA Millennial Awards मध्ये डार्क पिंक कलरच्या ड्रेसमध्ये पोहोचली होती.

यासोबत तिने त्याच रंगाची हिल्स घातली होती.

लूक आणखी सुंदर दिसण्यासाठी दिशाने केस खुले ठेवले होते.
