PHOTO : स्वामिंग पूलमध्ये Palak Tiwari चा ब्लू मोनोकोनी ड्रेसमध्ये जल्वा

पलक तिवारीने निळ्या रंगाची मोनोकिनी घातलेली अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले

स्विमसूट परिधान केलेल्या पूलच्या बाजूने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पलक खूपच आकर्षक दिसत आहे आणि ती तिची कर्वी फिगरही फ्लॉंट करताना दिसत आहे.

फोटोंमध्ये, पलक पूलच्या आत तिचा ग्लॅमरस लुक दाखवताना दिसत आहे. यादरम्यान, अभिनेत्री पूलमध्येच फ्लोटिंग ब्रेकफास्टचा आनंद घेताना दिसत आहे.

पलक तिवारीच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे आणि अभिनेत्रीचा हा हॉट लूक पाहून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला.
