‘या’ गोऱ्या गोमट्या खेळाडूवर खिळल्या नजरा, कोण आहे ‘ही’ भारतीयांची नवीन क्रश?

  • Written By: Published:
1 / 7

अवघ्या 22 वर्षीय न्यूझीलंडची क्रिकेटपटू अमेलिया केरच्या नावे विक्रम आहे. महिला एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रम अमेलिया केरच्या नावे आहे.

2 / 7

अमेलिया केर न्यूझीलंडची क्रिकेटपटू आहे. अमेलिया 22 वर्षांची आहे. अमेलियाने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

3 / 7

WIPl च्या पहिल्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात एका आंतरराष्ट्रीय खेळाडूनं भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे.

4 / 7

लीगच्या पहिल्या हंगामाला शानदार सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना जिंकला.

5 / 7

भारतीय चाहत्यांची नवीन इंटरनॅशनल क्रश मिळाली आहे. सध्या WIPL मधील न्यूझीलंडच्या खेळाडूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

6 / 7

या सामन्यात खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. दरम्यान जेवढी चर्चा सध्या WIPL ची आहे, त्याहूनही अधिक चर्चा एका महिला खेळाडूच्या सौंदर्याची आहे.

7 / 7

महिला इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनच्या पहिल्याचं सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा एक महिला खेळाडूवर खिळल्या आहेत. कोण आहे अमेलिया केर?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube