Rohit Saraf च्या नव्या फोटोंवर चाहते फिदा; सोशल मिडीयावर शेअर केले फोटो
Rohit Saraf हा कायम वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याच्या ‘इश्क विश्क रिबाऊंड’ ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली.

अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf) हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.

त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘इश्क विश्क रिबाऊंड’ या चित्रपटा ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली.

तसेच तो त्याच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असतो.

अलीकडेच मुंबईत त्याने त्याच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या शूटला सुरुवात केली.
