फ्लॅशबॅक लंडन ट्रीप; Amruta Khanvilkar च्या लंडन ट्रीपचे अनसीन फोटो
Amruta Khanvilkar मराठमोळी अभिनेत्री अमृता खनविलकरने नुकतीच तिच्या फॅमिली सोबत लंडन ट्रीप एन्जॉय केली.
मराठमोळी अभिनेत्री अमृता खनविलकरने नुकतीच तिच्या फॅमिली सोबत लंडन ट्रीप एन्जॉय केली.
या दोघीही ब्लॅक ड्रेसमध्ये आपलं सौंदर्य खुलवत आहेत
अमृता जोरदार काम करताना दिसत असली तरी ती तिच्या घरच्यांना देखील तितकाच वेळ देते
या फोटोंमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री श्रेया बुगडे देखील दिसत आहे.
