Birthday Special : वेगवेगळ्या लूकमधील पाहा Alia Bhatt चे हटके फोटो

वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल...

आलियाच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती..

रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता

वयाच्या सहाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण...

1999 मध्ये संघर्ष चित्रपटात प्रीती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली

डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली.

गंगूबाई काठियावाडीमधील गंगू ते हायवेमधील वीरा..

2012 मध्ये स्टुडंट ऑफ द इयरमध्ये आलियाने प्रथमच मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली

आलियाचा आज 30 वा वाढदिवस
