Pooja Sawant : पूजा सावंतचे कोकणातील हटके फोटो
पूजा सावंतचे कोकणातील हटके फोटो
मराठी अभिनेत्री पूजा सावंतने कोकणातील हटके फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले
यावेळी पूजा हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली
