वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय वायुसेनेची सलामी; पाहा फोटो

विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेक झाल्यानंतर हवाई दलाने सलामी दिली.

हवाई दलाची विमाने अहमदाबादच्या आकाशात 15 मिनिटे स्टंट करत राहिली.

भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमने हा एअर शो सादर केला.

सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमची 9 विमानं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून जाताना दिसली.
