IPL 2023 चा सर्वात सुंदर चीअर लीडरचे PHOTO पाहून तुम्हीही वेडे व्हाल

नोट्राच्या सोशल मीडिया (इन्स्टाग्राम) वरून मिळालेल्या माहितीनुसार, तिने स्वतःला आयपीएल चीअरलीडर म्हणून ओळख मिळून दिली आहे. याशिवाय ती स्वत:ला डान्सर, अॅक्टर आणि मॉडेल देखील आहे.

आयपीएलच्या सर्वात सुंदर चीअर लीडरचे नाव आहे रिओ नोट्रा सेगल. नोट्रा खूप सुंदर आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री तिच्यासमोर फिक्या आहेत

नोट्राचे फोटो पाहून असे म्हणता येईल की ती तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. नोट्राच्या फिटनेसचेही अनेकांना वेड लागले आहे. नोट्रा आयपीएल इतिहासातील सर्वात सुंदर चीअर लीडरपैकी एक आहे.

नोट्राने खरोखरच लोकांना तिच्या सौंदर्याने वेड लावले आहे. इंस्टाग्रामवर तुम्हाला प्रत्येक लूकमध्ये नोट्राचे फोटो पाहायला मिळतील.

इंस्टाग्रामवर नोट्राला सुमारे पाच हजार लोक फॉलो करतात. नोट्रा तिच्या चाहत्यांसाठी बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. नोट्रा तिच्या प्रत्येक फोटोतने लोकांना वेड लावते.
