जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हा ढगफुटीने हादरला! आपत्तीग्रस्त भागाचे फोटो समोर

Jammu and Kashmir च्या रामबन जिल्ह्यात आज रविवार (दि. २० एप्रिल)रोजी पहाटे झालेल्या ढगफुटीने संपूर्ण परिसर धोकादायक परिस्थितीत गेला आहे.

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हा ढगफुटीने हादरला; तीन जणांचा मृत्यू, प्रशासनाकडून मदतकायर्य सुरू

follow us
  • fb
  • instagram
  • youtube