Bhandardara परिसरात पर्यटकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तीन दिवस एकेरी वाहतुक करण्याचे आदेश.
Jammu and Kashmir च्या रामबन जिल्ह्यात आज रविवार (दि. २० एप्रिल)रोजी पहाटे झालेल्या ढगफुटीने संपूर्ण परिसर धोकादायक परिस्थितीत गेला आहे.